We were in search of a good and intelligent Orthopedic surgeon for knee replacement surgery for my beloved Mother, age 72. We came to know about Dr. Abhishek Shinde Sir from our family friend. My mother was operated on both knees in Carewell super specialty hospital, Aurangabad and the operation was a huge huge success. Dr. Abhishek is really a very talented surgeon and all the staff is also cooperative. The patient is encouraged positively all the time and quickly discharged from his hospital after the initial recovery and the overstay in hospital is avoided. I recommend strongly Carewell super specialty hospital for proper diagnosis and early recovery. Thank you, Dr. Abhishek. 🙏🙏🌺PS: My Mother could walk all by herself without the help of a walker within 15 days post-surgery 😊😊Vijay Patil
I had knee replacements on both knee three years ago i.e on 2017 and am thoroughly happy with Dr. Abhishek surgery. Indeed, the most treasured of the Doctors I have been privileged to meet. Dr. Abhishek treated me as if I was a family member during all my meetings before Surgery, and after. Thank you for taking care of me and being so skilled at what you do. Your kindness, sincere caring, and concern make everything better. You always encouragement me to live better life.Mahendra Deoda
Dr. Abhishek is very personable. He cares for his patients and the staff and provides extraordinary medical treatments. He has good bedside manners and is very respectful to everyone he meets. I am amazed by this doctor and highly recommend this hospital.Gud B
My experience with Carewell hospital was really good.Ganesh Patil
The doctor is very kind in nature, explains nicely, and very well cooperative staff.Vijay Kokate
Effective and positive Consultation, confident doctor and skilled, friendly staff.Sujata Wadhave - Athawale
Great knowledge, good service, great human being.Tilak3ebt Khade
Dr. Abhishek Excellence at its peak...Rushikesh Shinde
डॉ. अभिषेक शिंदे , तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद.

(केअर वेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील दोन तास)

तुमची कीर्ती ऐकून होतो. महाराष्ट्रतील अग्रणी आणि सर्व दूर वितरित होणाऱ्या वर्तमान पत्रातून प्रसिध्द होणाऱ्या बातम्या जाहिराती मध्ये तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असलेला मी पाहिला आहे. आर्थो संबंधी विशेषतः गुडघे दुःखी दूर करण्यातील तुमचे ज्ञान, कौशल्य आणि तंत्र रुग्णांना खूपच दिलासादायक लाभदायक असल्याचा बोलबाला सगळीकडे पसरला. हे ही मी ऐकत आलो आहे.

दिनांक ४ मे २०२४ रोजी मी स्वतः रुग्ण म्हणून तुमच्या कडे आलो होतो. बाजारात चालत असताना पायरीवरून डावा पाय घसरला. पायाच्या पंजाच्या डाव्या बाजूवर शरीराचे पूर्ण ओझे पडले. मला तीव्र वेदना जाणवल्या आणि चालणे कठीण झाले.खूप दुखू लागले.पायावर सूज आली. तीन चार दिवस घरगुती उपाय करुनही सूज कमी होईना, दुखणे कमी होत नव्हते. म्हणून डॉक्टर कडे जायचा निर्णय केला. स्वाभाविकपणे तुमच्याकडे उपचार घेण्याचे ठरले.मित्राकडून तुमचा फोन नंबर सहज मिळाला. CareWell या बहुविध सुविधा असलेल्या आपल्या दवाखान्यात उपचारासाठी प्रथम आलो होतो. फोन वर बोलून बारा साडे बारा वाजता येण्याचे तूम्ही सुचविले.दवाखान्यात पोहचल्यावर लक्षात आले की माझ्या पुढें पंधरा पेशंट तुमची वाट पाहात बसले आहेत. तूम्ही बहूतेक O T मध्ये होतें. झपाट्याने तूम्ही केबिन मध्ये येवून पेशंटला पाहणे सुरु केले.दोन वाजता माझा नंबर आला. आम्हाला पाहिल्या बरोबर तूम्ही ओळखले आणि पायावर बोटाने स्पर्श करून क्षणात निदान केलें. Xरे काढला. प्लॅस्टरची आवश्यकता नाही, क्रेप बँडेजने ते बारीक क्र्याक बरे होईल, सात दिवस तीन गोळ्या खाव्या लागतील. हे तुमचे शब्द ऐकून मला हायसे वाटले.

आम्हीं पेशंट तुमची वाट पाहात होतो. वरून O T मधून येवून लगेचच काम सूरु केलें. नंबर येण्याची मी वाट पाहात होतो त्या दरम्यान मी हे पाहिले की तूम्ही EVEN FRACTION OF SECOND ही वाया जाऊ देत नव्हते.वेगवेगळे पेशंट तुम्हाला औषधी, Xरे दाखविण्याची घाई करीत होतें, बोलत होते. क्षण ही वाया न घालवता तुम्ही यंत्रा प्रमाणे प्रत्येकाला बोलत होते सांगत होते. हे सर्व पाहून मी मनातून फार सुखावलो. आम्हाला एक खूप आश्वासक उमदा डॉक्टर मिळाला याचा आनंद झाला.

छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद मध्ये खूप चांगले नावाजलेले डॉक्टर आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने जनमानसा मध्ये ते आदरणीय आहेत. आशा आदरणीय समजधुरीण डॉक्टर वर्गा मध्ये तुम्हीही इतक्या कमी वया मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. याचा मला आनंद वाटतो. समजधुरीण म्हणजे समाजाचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणारा व्यक्ती. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हीं हजारो पेशंटना बरे केलें आहे, वेदने पासून आराम दिला आहे,Relief दिला आहात, दिलासा दिला आहात. तुम्हीं प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, प्राविण्य, पेशंट प्रती निष्ठा आणि तुमचे कठोर परिश्रम सोबत कामाचा झपाटा (गती) या मुळे तुमचे समाजा मध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे. म्हणून तुमचे हार्दिक अभिनंदन करीत असताना फार आनंद वाटतो. तुमच्या एकाच भेटी मध्ये मला मोठा लाभ झाला म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमच्या विषयीच्या भावना व्यक्त करीत आहे कारण लहान पणापासून ```` बंटी ```` ला पाहात आलो आहे. तो बंटी डॉ अभिषेक शिंदे आज एक नावाजलेले कर्तृत्ववान आरोग्याच्या क्षेत्रांतील समजाधुरीण डॉक्टर बनले आहेत. आपणांस अशीच रुग्ण सेवा करण्यासाठी उदंड निरोगी आयुष्य लाभो हिच मनापासूनची प्रार्थना.धनंजय कांबळे